शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून नावारुपास आली.

उत्तम अभिनययाने शिवाली प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

शिवाली परबचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

शिवाली परबचे नवे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

तिने हिरवळ ठिकाणी हिरवी साडी नेसून फोटोशूट केलंय

शिवालीने हिरव्या साडीवर साधा मेकअप केलेला आहे.

या फोटोंमध्ये शिवाली अतिशय  सुंदर दिसत आहे.

शिवालीच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.