शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून नावारुपास आली.

तिने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

उत्तम अभिनयाने शिवाली प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

शिवाली परबचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

शिवालीने नुकतेच  काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोंमध्ये शिवाली अतिशय  सुंदर दिसत आहे.

या फोटोत शिवालीने चंदेरी रंगाची टिश्यू साडी नेसली.

या लूकवर तिने सोनेरी रंगाचा ब्लाऊज घातला आहे.