श्रद्धा दास साऊथ सिनेसृष्टीतील स्टार अभिनेत्रींपैकी एक आहे.

यासोबतच श्रद्धाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केल.

श्रद्धा दास  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोत श्रध्दाने  पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला.

ग्लॅम मेकअप अन् इअरिंग्स परिधान करत लूक पूर्ण केला.

श्रद्धाने या फोटोत एकदम किलर पोज दिल्या आहेत.

यामध्ये श्रद्धा अप्सरापेक्षा कमी सुंदर दिसत नाहीये.