श्रेया बुगडे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिला चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून  लोकप्रियता मिळाली.

श्रेया बुगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

तिने नुकतेच आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोत तिने काळ्या रंगाची प्लेन साडी नेसली  आहे.

साडीवर  तिने फ्लोरल प्रिंट फूल स्लीव्ह ब्लाऊज घातला.

या फोटोत श्रेयाचं खूपच आनंदी आणि मोहक दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.