श्रेया बुगडे ही मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

श्रेयाने  ‘लाफ्टर क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे.

सध्या श्रेयाड्रामा ज्युनियर्स कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करते

श्रेया बुगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

श्रेयाने जांभळ्या रंगाचा डिझायनर लाँग पैठणी ड्रेस परिधान केला

पैठणी ड्रेसवर श्रेयाने झुमके कानातले व नथ परिधान केली आहे.

केसांची बन हेअरस्टाईल करत श्रेयाने मोगऱ्याचा गजरा माळला.