भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन

श्रियाने दृश्यम मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. तिची नृत्यंगणा म्हणूनही ओळख

श्रिया नेहमीच आपल्या चाहत्यांमध्ये हटके फॅशनमुळं चर्चेत असते.

सोशल मीडियावर  फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतचं तिने नवं फोटोशुट केलं. ज्यात तिने रेडिमेड साडी घातली होती.

यावेळी तिने  मोठे कानातले आणि मोकळे केस सोडून लूक पूर्ण केला.

श्रियाचा हा हटके अंदाज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या फोटोंनी सर्वाचेच लक्ष वेधले असून कमेंटचा वर्षाव होत आहे