अभिनेत्री श्वेता तिवारीनं नुकतंच फोटोशूट केलं.

तिने लेटेस्ट एथनिक आउटफिटमधील काही फोटो शेअर केले.

तिच्या चेहऱ्यावरील गोंडस हास्यानं चाहत्यांच्या हृदयाचा ठेका हुकला

श्वेताच्या कातील अदांनी चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

श्वेताच्या सिंपल लुकमध्ये पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय.

श्वेताचे फोटो, व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करताच ते व्हायरल होतात

श्वेता तिवारी 43 वर्षांची असली तरी देखील आजही आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते