छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी

श्वेताने आपल्या फिटनेस आणि सौंदर्याने सर्वांनाच थक्क केलं.

वयाच्या 43 व्या वर्षीही तरुणींना लाजवणारं तिचं सौंदर्य आहे.

श्वेताचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात.

कधी साडीत तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये ती फोटो शेअर करते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोत तिने व्हाईट क्रॉप टॉप परिधान केलेला आहे.

हातात वाईनचा ग्लास, क्युट स्माईल करत तिने पोज दिली