अभिनेत्री श्वेता तिवारी ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे

श्वेताचा बोल्ड अन् स्टायलिश लूक दररोज चर्चेत असतो

श्वेताने तिचे लेटेस्ट फोटो नुकतेच इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

या फोटोंमधील तिच्या पारंपारिक लूकमुळे राणीसारखीच दिसते.

फोटोशूट दरम्यान श्वेताने कॅमेऱ्यात पाहताना किलर पोज दिली आहे.

श्वेताने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताच हजारो चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला