देखण्या रुपाची, गोड गळ्याची गायिका म्हणजे आर्या आंबेकर.

आर्या आंबेकरला तिच्या गायनामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली.

तिच्या गोड चेहऱ्यामुळेही ती सर्वांची लाडकी झाली आहे.

आर्याने ती सध्या काय करते या चित्रपटातही काम केलं होतं.

आर्या आंबेडकर ही सोशल मीडियावर फारच सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

यात तिने पांढऱ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला

तिच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.