सावनी रविंद्र सुमधुर आवाजाने  रसिकांना मंत्रमुग्ध करत असते.

सावनीने आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.

‘बार्डो’चित्रपटातील गाण्यासाठी  राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

आपल्या गाण्यासोबतच क्लासी लूकमुळेही सावनी चर्चेत असते.

सावनी  रविंद्र  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोत तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली.

यात ती सुंदर दिसत असून चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतोय.