सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

सोनाली नेहमीच नवे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

आताही सोनालीने आपले काही फोटो इंस्ट्राग्रामवर शेअर केले.

या फोटोमध्ये सोनालीने निळ्या रंगाची साडी परिधान केली.

तिने या फोटोशुटवेळी आपले केस मोकळे ठेवले आहेत.

सोनालीने आकर्षक आणि अनोखी ज्वेलरीही घातली आहे.

या फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर आणि कमाल दिसतेय.