सोनाली कुलकर्णी ही महाराष्ट्रातील आघाडीची अभिनेत्री आहे.

अनेक चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

‘अप्सरा’ असलेली सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असते.

सतत ती आपले फोटो व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते.

नुकतेच तिने आपली काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

Fill in some text

या फोटोत तिने नेसली निळ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली.

साडीतील या लूकवर गळ्यात तन्मणी हार परिधान केला.

सोनालीच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.