सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

‘अप्सरा’ असलेली सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असते.

आताही सोनालीने आपले काही फोटो इंस्ट्राग्रामवर शेअर केले.

या फोटोशूटसाठी सोनालीने काळ्या रंगाचा स्कर्ट-टॉप घातला.

या लूकवर मेकअप करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल केली.

तिच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंटचा पाऊस होतोय.