दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे
सोनाली आजही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
तिची फॅन्स फॉलोइंगही जबरदस्त आहे.
सोनालीने नुकतेच तिचे बॉसी लूकमधील फोटो शेअर केले.
तिने Striped Pant Suit घातला आहे.
या लुकमध्ये सोनाली डॅपर दिसत आहे. तिने केसांचा बन बांधला.
तिने ग्लॉसी मेकअप, ज्वेलरीने लूक पू्र्ण केला.
सध्या सोनाली इंडियाज बेस्ट डान्सर या शोची जज आहे.