‘अप्सरा’ म्हणून नावलौकिक मिळालेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी
मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली
क्लासमेट, मितवा, नटरंग चित्रपटात तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या
सोनालीची नटरंगमधील अफ्सराची भूमिका चांगलीच गाजली
सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते
नुकतेच सोनालीने आपले काही नवे फोटो शेअर केले
प्रिंटेंड ड्रेसमधील खास अदांनी चाहत्यांना वेड लावलं
काळा गॉगल अन् मोकळे केस सोडून काढलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस