सोनाली कुलकर्णी मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोनाली सोशल मीडियावर कायस सक्रीय असते.

आताही सोनालीने काही फोटो इंस्ट्राग्रामवर शेअर केले.

या फोटोत सोनालीने निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली.

साडीतील लूकवर सुंदर दागिने परिधान केले आहेत.

तिच्या या फोटोंवर  लाईक्स आणि कमेंटचा पाऊस होतोय.

तिचा 18 एप्रिलला सुशीला-सुजीत चित्रपट प्रदर्शित झाला.