छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील
सोनालीने वैजू नंबर वन, घाडगे अँड सून या मालिकांत काम केलं.
सोनाली ‘बिग बॉस मराठी ३’ मध्येही सहभागी झाली होती.
सोनाली पाटील सोशल मीडियावक कायम सक्रीय असते.
नुकतेच सोनालीने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
यावेळी सोनालीने राखाडी रंगाची सिक्विन साडी नेसली आहे.
सोनालीच्या अंगावरील ज्वेलरीनेही चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.