श्रद्धा दास ही दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने सिद्धू या तेलगू चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

सनम तेरी कसम, लाहोर या बॉलिवूड चित्रपटांमध्ये ती दिसली.

श्रद्धा दास ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

नव-नवीन फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रध्दाने हॉट फोटोशुट केलं.

या ड्रेसमध्ये श्रध्दा एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या.