दाक्षिणात्य अभिनेता
अल्लू अर्जुनचा
वाढदिवस
पाहुयात त्याच्या
करिअरमधील
खास चित्रपट
गंगोत्रीमधून केली
करिअरला
सुरूवात
पुष्पा अन् पुष्पा 2
चा जगभरात
धुमाकुळ
अल्लू अर्जुनचा
प्रचंड मोठा
चाहता वर्ग
काही चित्रपटांनी
बक्कळ कमाई
केली
दुव्वाडा जगन्नाधम,
सरैनोडु, आल्हा
वैकुंठपूर्मुलु,
पुष्पा, पुष्पा 2
या चित्रपटांचा
त्यामध्ये समावेश
आहे.