रितेश-जिनीलियाच्या वेडने वेड लावलं

छत्रीसोबत सत्या-श्रावणीचं नात

स्टार प्रवाहची वर्ल्ड टिव्ही प्रीमियरनिमित्त कलाकृती

1446 छत्र्यांतून भव्य दिव्य ह्रदय

शेवटची छत्री जोडत रितेशने पूर्ण केला विक्रम

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद