चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच सुहाना खान आहे कोट्यवधींची मालकीण...

सुहाना खान लवकरच 'द आर्चीज' या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

द आर्चीज या चित्रपटानंतर सुहाना स्टार किड म्हणून नाही तर अभिनेत्री म्हणून ओळखली जाईल.

सुहाना ही शाहरुख खानची एकुलती एक आणि लाडकी मुलगी आहे.

सुहाना खान चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी करोडो रुपयांची मालकीन आहे.

सुहानाचे न्यूयॉर्कमध्ये आलिशान घर असून त्याची किंमत जवळपास 35 कोटी रुपये आहे.

सुहानाची अलिबागमध्येही काही मालमत्ता आहे.

आलिशान घराशिवाय सुहाना खानकडे रेंज रोव्हर आणि लॅम्बोर्गिनी सारख्या कार देखील आहेत.

सुहाना खान ही मेबेलाइन या प्रसिद्ध ब्युटी ब्रँडची अॅम्बेसेडर देखील आहे.