पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करते

ही परिक्रमा एका वर्षात पूर्ण करते

तसेच पृथ्वी स्वतः भोवतीही फिरते

24 तासांत एक परिक्रमा पूर्ण करते

पृथ्वीप्रमाणे सूर्यही फिरतो का?

सूर्य इतर ग्रह नाही, स्वतः भोवती फिरतो

27 दिवसांत एक परिक्रमा पूर्ण करतो

सनस्पॉटच्या वेगावरून याचा शोध लागला