पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये जम बसवला.

प्रसिद्धी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जातं, तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

सनी लिओनीने दिवाळी सेलिब्रेशनसाठी तयार झाली आहे.

नुकतेच तिने इंस्टाग्रामवर  दिवाळीनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत.

सनी लिओनीने सोनरी काळ्या रंगाचा टायगर प्रिंट स्टाईल लेहेंगा परिधान केला.

तिने बोल्ड मेकअपसह फंकी आणि लाइट ज्वेलरी घालून लूक पूर्ण केला.

तिचे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतायंत.

‘मेरा पिया घर आया 2.0’ हे तिचं नवं गाणं लवकरच रिलीज होणार आहे.