दसरा अन् सनी लिओनीच्या स्टायलिश साडीच्या गोष्टी

सनी लिओनी कोणत्याही पोशाखात ग्रेस आणि ग्लॅमरस दिसते.

साडीसारख्या पारंपारिक पोषाखात सनी उठून दिसते.

सनी लिओनी तिच्या हिरव्या रंगाच्या सॅटीन साडीत अगदीच उठावदार दिसतेय

क्लासिक सोन्याचे झुमके आणि सोन्याच्या बांगड्या उठून दिसतात

आकाशी रंगाच्या साडीत सनीचं साधं आणि सोज्वळ रुप खुलून दिसतं