आपल्या बोल्ड सीनमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी

सनी लिओनी तिच्या सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

आताही तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत तिने लाल रंगाचा वन-पीस बॉडीकॉन ड्रेस परिधान केलेला आहे.

लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये सनी लिओनी खूपच मोहक आणि सुंदर दिसतेय.

तिने कमी अॅक्सेसरीजसह लूक पूर्ण केला. हाय हिल्स आणि रिंग्स परिधान केल्या

सनीचं थर्ड पार्टी हे गाणंही नुकतंच आलं,  ज्याचीही चर्चा चांगलीच रंगली होती.

सनीचा  QG सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून ती गँगस्टरच्या भूमिकेत आहे