रश्मिका मंदाना ही सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

रश्मिका मंदाना आज करोडो तरुणांची क्रश आहे.

तिने ‘किरिक पार्टी’ चित्रपटातून  सिने क्षेत्रात पदार्पण केलं.

आता रश्मिकाने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत रश्मिकाने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली.

माथ्यावर असलेल्या हिरव्या टिकलीमुळे लूकला पूर्णत्व आले.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.

रश्मिका आता पुष्पा २ या चित्रपटात दिसणार आहे.