लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी स्वानंदीने कलाविश्वात आपली ओळख निर्माण केली.

सोशल मीडियावर स्वानंदी कायम सक्रीय असते.

ती कायम वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

आताही तिचा साडीतला खास अंदाज पाहून चाहते घायाळ झालेत.

मनोरंजनसृष्टीत स्वानंदीने नाटकाच्या माध्यमातून सुरूवात केली आहे.

आई प्रिया बेर्डेसोबत तिने काम केले आहे.

धनंजय माने इथेच राहतात या नाटकातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं.

स्वानंदीचे रिस्पेक्ट आणि मन वेड्यागत झालंया हे चित्रपट प्रदर्शित झालेत.