आपल्या सौंदर्यांने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया

तमिळच नाही तर तेलगू, कन्नड, हिंदी सिनेमांमध्येही तमन्नाने काम केलं.

तमन्ना भाटियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

तमन्ना भाटिया सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते.

नुकतेचं तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

यात फोटोत तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

सिंपल मेकअप, मोकळे केस अन् ग्लॅमरस अदांमध्ये ती सुंदर दिसतेय.

तमन्ना या फोटोत हॉट दिसत असून तिने  नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.