पॅन इंडियाची स्टार म्हणून तमन्नाची ओळख 

दोन दशकांपूर्वी अभिनयाचा प्रवास सुरू

दक्षिणेत दाखवली अभिनयाची जादू 

बॉलीवूडमध्येही आता चर्चेत आली अभिनेत्री 

हिंदीतील दिग्दर्शकांची फर्स्ट चॉईस बनली

तमन्नाचा फिल्मोग्राफी प्रवास कमालीचा आहे 

दिग्गजांसोबतच्या कामामुळे कम्फर्टमधून बाहेर

नीरज पांडेसोबत पुढच्या चित्रपटात दिसणार