आपल्या सौंदर्यांने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया

तमिळच नाही तर तेलगू, कन्नड, हिंदी सिनेमांमध्येही तमन्नाने काम केलं.

तमन्ना भाटियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

तमन्ना भाटिया सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते.

नुकतेचं तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

यात फोटोत तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तमन्ना फारच मादक दिसतेय.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.