तमन्ना भाटीयाने गाजवलं टॉलिवूड अन् बॉलिवूड

 बाहुबली ते अरनमनाईमध्ये भूमिका

अभिनयासाह सौंदर्यासाठी ओळखली जाते

 जेलरमधील आयटम सॉंगही गाजवलं

सोशल मिडीयावर तमन्ना सक्रिय

विविध फोटोंवर चाहते होतात फिदा

जांभळ्या बॅकलेसमध्ये मोहक अदा

 फॅशन बाबतीत तमन्ना कायम चर्चेत