आशिया विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाची निवड झाली.

संघात एकाही ऑफ स्पिनरची निवड केलेली नाही. 

लेग स्पिनरचीही निवड केली नसून युजवेंद्र चहलला डावललयं.

डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाचीही निवड केलेली नाही.

अनफिट के. एल. राहुलला संघात संधी दिलीयं तर सॅमसनला राखीव ठेवण्यात आलयं.

तिलक वर्माला पहिल्यांदाच वन डेमध्ये संधी दिलीयं