अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने मनोरंजनसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं.

दोघांत तिसरा आता सगळं विसरा, गुलदस्ता या चित्रपटात ती झळकली.

खरंतर तेजस्विनी बिग बॉस मराठीमुळे अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली.

ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. फोटो शेअर करत असते.

आताही तिने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने ब्लॅक आणि सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला.

या फोटोतील तेजस्विनीचं सौदर्य पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.

तेजस्विनीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.