पिंक फ्लोरल साडीमध्ये तेजस्विनीचा सुंदर लूक

इन्स्टाग्रामवर शेअर केला खास व्हिडीओ अन् फोटो

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी लोणारी!

ती 'बिग बॉस मराठी 4' मधून घराघरांत पोहोचली

'तेजक्राफ्ट ' नावाचं यूट्युब चॅनल सुरू केलं

'टेम्पल ट्रेलस विथ तेजस्विनी' पहिली सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला

सुरूवातीला केलं अनेक चित्रपटांमध्ये काम

'तुझेच मी गीत गात आहे' मध्ये साकारली नकारात्मक भूमिका