जिया शंकर प्रसिद्ध टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

 जियाला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून ओळख मिळाली.

 जिया ही रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केलंय.

जिया शंकरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

आता जियाने वेस्टर्न आऊटफिट वेअर करत फोटोशूट केलं आहे.

यात जियाने ब्राऊन कलरचा पलाझो आणि व्हाईट कलरचा टॉप घातला.

सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भूरळ घातली आहे