मुनमुन दत्ता ही टेलिव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

मुनमुन दत्ता तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते

मुनमुनने तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये बबिता ही भूमिका साकारली.

या भूमिकाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. तिला बबिताजी या नावाने ओळखले जाते.

मुनमुन सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिचे फॅन फॉलोइंग मोठी आहे.

मुनमुन दत्ताने आत्ता बीचवरील काही फोटो शेअर केले.

यात तिने मल्टिकलर डीपनेक ड्रेस परिधान करून किलर पोज दिल्या.

डार्क लिपिस्टिक आणि मोकळे केस ठेवले असून हॉट पोज दिल्या.