मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे तेजश्री प्रधान.
छोट्या पडद्यासोबतच रंगभूमी, मराठी चित्रपटात तिने काम केलं.
तेजश्री प्रधान सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.
आताही तेजश्रीने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोत तेजश्रीने काळ्या रंगाच्या वनपिसमध्ये फोटोशुट केलं.
या वनपिसवर तेजश्री प्रधानने आपले केस मोकळे सोडले.
तेजश्रीचा हा कडक आणि स्टायलिश लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतोय.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.