छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.

छोट्या पडद्यासोबतच रंगभूमी, मराठी चित्रपटात तिने काम केलं.

तेजश्री प्रधान सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

आताही तेजश्रीने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोमध्ये तेजश्रीने निळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला

तेजश्रीचा हा कडक आणि स्टायलिश लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतोय.

या फोटोंमध्ये तेजश्री प्रधान कमालीची सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.