नवीन वर्षातला पहिला सूर्योदय; पहा अप्रतिम फोटो

2023 या नवीन वर्षाचं मोठ्या दणक्यात आणि उत्साहात स्वागत झाले आहे.

स्वप्ननगरी मुंबईतला नववर्षाचा पहिला सूर्योदय तुम्हाला या फोटोमधून पाहायला मिळेल

या फोटोमधून भारतातला पहिला सूर्योदय कोलकात्यातील हावडा ब्रिज येथून पाहायला मिळाला

नवीन वर्ष सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावो असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.