रोहित शर्माच्या हाती भारतीय संघाची धुरा

गत चॅम्पियन इंग्लंडची कमान जोस बटलरच्या हाती

गत उपविजेत्या न्यूझीलंड टीमचा कर्णधार केन विल्यमसन आहे.

पाकिस्तान संघाची धुरा बाबर आझमकडे

दक्षिण आफ्रिका संघाची कमान टेंबा बावुमाकडे 

ऑस्ट्रेलियची कमान पॅट कमिन्सकडे 

बांगलादेशची कमान फिरकी अष्टपैलू शाकिब अल हसनकडे

नेदरलँडचे कर्णधारपद स्कॉट एडवर्ड्सकडे

श्रीलंकेचे नेतृत्व 32 वर्षीय दासुन शनाकाकडे 

अफगाणिस्तानचे कर्णधारपद हशमतुल्लाह शाहिदीच्या हाती