अभिनेत्री तृप्ती डिमरी अॅनिमल चित्रपटामुळं घराघरांत पोहचली.

ॲनिमलमधील भूमिकेनंतर तृप्ती तरुणाईची नवी क्रश बनली.

इन्स्टाग्रामवर तृप्तीचे जवळपास ६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

तृप्ती डिमरी सोशल मीडियावर चांगलीच कायम सक्रिय आहे.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोत तिने गुलाबी कलरचा काळ्या डॉट्सचा ड्रेस घातला.

या आऊटफिटमध्ये तृप्ती खूपच स्टायलिश दिसत होती.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.