'अभिनेत्री तृप्ती डिमरी ॲनिमल' चित्रपटाच्या रिलीजनंतर प्रकाशझोतात आली.

तृप्तीने 'ॲनिमल'मध्ये रणबीरसोबत इंटीमेट सीन देऊन धुमाकूळ घातला आहे.

ॲनिमलमध्ये तृप्तीच्या न्यूड सीनचीदेखील खूप चर्चा होताना दिसतेय.

ॲनिमलमध्ये रणबीर आणि रश्मिका मंदानासोबत तृप्ती देखील आहे.

चित्रपटात रणबीर आणि तृप्ती यांच्यामध्ये दमदार केमिस्ट्री पाहायला मिळाली.

अनेक वर्षे इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत असलेल्या तृप्तीला एका चित्रपटाने रातोरात स्टार बनवलं.