उर्वशी रौतेला ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने ग्रेट ग्रँड मस्ती, सनम रे या चित्रपटात काम केलं आहे.

डाकू महाराज या चित्रपटात उर्वशी शेवटची झळकली होती.

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत तिने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केलाय

यावेळी तिने कानात कर्णफुले, हातात बांगड्या परिधान केल्या.

उर्वशीने केलेला ग्लॉसी मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.