तेलुगू चित्रपटांतून अभिनयला सुरुवात

गुरुदत्त यांनी वहिदांना हिंदीत आणले

देवानंदसोबत सीआयडीतून पदार्पण

एक से एक सुपरहिट चित्रपट दिले

हिंदी तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगालीतही काम 

राष्ट्रीय पुरस्कार,  दोनदा फिल्मफेअर  प्राप्त

पद्मश्री आणि पद्मविभूषणनेही सन्मानित

दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर