सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी.
दमदार अभिनयाने तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.
अल्पावधीतच तिचा देशभरात मोठा चाहता वर्ग निर्माण झाला.
वैदेही परशुरामी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत तिने काळ्या रंगाची फ्लोरल प्रिंट साडी नेसली.
काळ्या साडीवर वैदेहीने ऑफ-शोल्डर कॉर्सेट ब्लाऊज घातला.
वैदेहीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय.