सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी.

दमदार अभिनयाने तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.

अल्पावधीतच तिचा देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.

वैदेही लवकरच संगीत मानापमान चित्रपटात झळकणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशित सोहळा पार पडला.

या सोहळ्यासाठी वैदेहीने लाल रंगाची बनारसी साडी नेसलीय

लाल बनारसी साडीवर वैदेहीने गुलाबी रंगाची ओढणी घातली.

हलका  मेकअप आणि हेअर स्टाईल करत तिने लूक पूर्ण केला.