निखल सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही.

वैदेहीने अनेक चित्रपटात भूमिका साकारत एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला.

वैदेही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो ती शेअर करत असते.

आताही तिने फोटो शेअर केले ते फोटो चाहत्यांना घायाळ करताहेत.

नव्या लुकमध्ये वैदेही खूपच सुंदर दिसत आहे.

वेड लागी जिवा हा या चित्रपटातून तिने चंदेरी दुनियेत पदार्पण केले.

वैदेही अभिनयासह तिच्या नृत्य कौशल्याने ओळखली जाते.