पर्पलसाडीत जान्हवीच्या  अदा

साडीलूकने केलं चाहत्यांना घायाळ

इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो

कॅप्शनमध्ये जान्हवीने केले चकित

जान्हवीने केला स्वतःचा मेकअप 

म्हणाली लूकबद्दल खुप उत्साही 

सिल्व्हर झुमक्यांनी घातली भर 

स्टनिंगलूकने जान्हवीने वेधल लक्ष