अनन्या बिर्लानं वयाच्या 17 व्या वर्षी केली कंपनीची स्थापना.

अनन्याच्या कंपनीने तिची प्रतिस्पर्धी कंपनी 'चैतन्य इंडिया' टेकओव्हर केली.

फ्लिपकार्टपासून वेगळं झाल्यानंतर सचिन बंसल यांनी फिनटेक स्टार्टअप सुरु केले होते

टेकओव्हरनंतर, अनन्याची कंपनी स्वतंत्र मायक्रोफिन 130 अब्ज रुपयांवर पोहोचली

2023 मध्ये अनन्याचा आदित्य बिर्ला ग्रुपच्या आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेलच्या बोर्डात समावेश झाला

अनन्या बिर्ला ही कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे.

अनन्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे

अनन्याने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वतंत्र मायक्रोफायनान्स सुरु केला आहे